माय व्हिजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत गणित या विषयातील घटक भौमितिक आकृत्या या घटकावर आधारीत सराव चाचणीचे आयोजन केले आहे.
प्रस्तुत टेस्ट या घटकाच्या सरावासाठी अत्यंत महत्वाची असून विविध स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप महत्वाची आहे.तशेच विविध शिष्यवृत्ती परीक्षेसाठी देखील या टेस्ट सरावासाठी खूप महत्वाच्या आहेत.
टेस्ट सोडवल्या नंतर Submit या बटनावर CLICK करा व नंतर VIEW SCORE या बटनावर CLICK करून आपले प्राप्त मार्क पहा .व चुकलेल प्रश्नाचे योग्य उत्तर पहा . त्या प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवा .