Gender (वचन):-वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन म्हणतात. मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत 1). एक वचन 2). अनेक वचन एक वचन :जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते. उदाहरणार्थ झाड ,पुस्तक ,नदी ,पान ,फळ अनेक वचन:- जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते.उदा:- झाडे, पुस्तके, नद्याचे नावे,पाने ,फळे Online Test सोडवा http://[HDquiz quiz = "94"]