वर्ग आणि वर्गमूळ
वर्ग संख्या : त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यास मिळणाऱ्या गुणाकारास त्या संख्येचा वर्ग म्हणतात.
उदा. 5 चा वर्ग = 
वर्गमूळ : 5 चा वर्ग 25 आहे. याचा अर्थ 5 हे 25 चे वर्गमूळ आहे.
उदा.
=25 = √25=5
http://
HD Quiz powered by harmonic designResults
#1. 45 चा वर्ग सांगा.
#2. 55 चा वर्ग सांगा.
#3. 65 चा वर्ग सांगा.
#4. 75 चा वर्ग सांगा.
#5. 85 चा वर्ग सांगा.
#6. 95 चा वर्ग सांगा.
#7. 35 चा वर्ग सांगा.
#8. 25 चा वर्ग सांगा.
#9. 15 चा वर्ग सांगा.