Gender (वचन):-वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन म्हणतात.
मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत
1). एक वचन
2). अनेक वचन
एक वचन :जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते. उदाहरणार्थ झाड ,पुस्तक ,नदी ,पान ,फळ
अनेक वचन:- जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते.उदा:- झाडे, पुस्तके, नद्याचे नावे,पाने ,फळे
Online Test सोडवा
http://
HD Quiz powered by harmonic designResults
#1. खालील शब्द गटातील एक वचनी शब्द ओळखा.
#2. खालील शब्द गटातील अनेकवचनी शब्द ओळखा.
#3. खालील शब्द गटातील एक वचनी शब्द ओळखा.
#4. खालील शब्द गटातील एक वचनी शब्द ओळखा.
#5. खालील शब्द गटातील एक वचनी शब्द ओळखा.
#6. खालील शब्द गटातील एक वचनी शब्द ओळखा.
#7. खालील शब्दगटातील अनेकवचनी शब्द ओळखा.
#8. खालील शब्दगटातील अनेकवचनी शब्द ओळखा.
#9. खालील शब्दगटातील अनेकवचनी शब्द ओळखा.
#10. खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा.