Animals and Their Young Ones | पिल्लू दर्शक शब्द

Animals and Their Young Ones | पिल्लू दर्शक शब्द

 

काही पशू पक्षांच्या पिल्लांची नावे

 

  • कोंबडीचे – पिल्लू                                        

  • मांजरचे –  पिल्लू 

  • पक्ष्यांचे  – पिल्लू 

  • कुत्र्याचे  – पिल्लू 

  • हरणाचे – पाडस 

  • म्हशीचे – रेडकू 

  • मेंढीचे – कोकरू 

  • वाघ – बछडा 

  • घोड्याचे – शिंगरु 

  • गाईचे – वासरू 

  • शेळीचे – करडू 

      सिंहाचा – छावा 

Animals and Their Young Ones

वरील माहितीच्या आधारे खालील Test सोडवा.

 

http://

#1. शेळीच्या पिल्लास काय म्हणतात ?

#2. हरणाचे पिल्लू पुढील पैकी कोणते ?

#3. पक्ष्याच्या बाळाला काय म्हणतात ?

#4. बाळ कोणाचे ?

#5. रेडकू कोणाचे पिल्लू असते ?

Finish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *