मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : प्रश्नमंजुषा

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : प्रश्नमंजुषा
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ई प्रश्नमंजुषा


Marathvada Mukti Sangram din best quiz

या टेस्टच्या माध्यमातून आपल्या भारतीय स्वातंत्र्यानंतरसुद्धा गुलामीत असलेल्या मराठवाड्याला निजामाच्या अत्याचारातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळून आपल्या ज्ञानात भर पडणार हे नक्की आणि हाच त्यांच्यासाठी मानाचा मुजरा असेल. 

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : प्रश्नमंजुषा

!!! विनम्र अभिवादन !!!
मराठवाडा मुक्ति संग्राम दिन

‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा
लववी ना मान
अशा आमच्या मराठवाड्याचा
आम्हास
अभिमान’’ धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी
लावून तुरुंगवास भोगला हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात – अज्ञात
स्वातंत्र्यसेनानी ,वीरांगनाना ही शब्दरूप आदरांजली..

http://

#1. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे जहाल नेते असे कोणास म्हणतात ?

स्वामी रामानंद तीर्थ

#2. कोणता दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

17 सेप्टेंबर

#3. हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली ?

स्वामी रामानंद तीर्थ

#4. निजामाने शरणागती कधी पत्कारली?

17 सप्टेंबर 1948

#5. 'रजाकार' या निमलष्करी संघटनेची स्थापना कोणी केली?

कासीम रझवी

#6. भारत सरकारने हैदराबाद मध्ये प्रत्यक्ष पोलीस कारवाई केली. ही मोहीम कोणत्या सांकेतिक नावाने ओळखली जाते?

ऑपरेशन पोलो

#7. भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते ?

हैदराबाद

#8. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मुक्ति संग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘............. ’ हे साप्ताहिक चालवले होते.

व्हिजन

#9. निजामाच्या राजवटीत मराठवाडा हा कोणत्या राज्याचा घटक होता ?

हैद्राबाद

#10. मराठवाडा मुक्तिसंग्रामात हैदराबाद संस्थानातील विद्यार्थ्यांनी कोणती चळवळ सुरू केली?

वंदे मातरम चळवळ

Finish

1 Comment.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *