MATH EXAM Online Test
MATH : गणित सर्वसामान्य प्रश्न
मंथन परीक्षा ,MTS परीक्षा, BDS परीक्षा,श्रेया परीक्षा या सर्व परीक्षेस उपयुक्त
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 

MATH EXAM TEST
माय व्हिजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत गणित या विषयातील संख्यामाला:गणित सर्वसामान्य प्रश्न या घटकावर आधारीत सराव चाचणीचे आयोजन केले आहे. प्रस्तुत टेस्ट मंथन परीक्षा ,MTS परीक्षा, BDS परीक्षा,श्रेया परीक्षा या सर्व परीक्षेस उपयुक्त
या घटकाच्या सरावासाठी अत्यंत महत्वाची असून विविध स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप महत्वाची आहे.तशेच विविध शिष्यवृत्ती परीक्षेसाठी देखील या टेस्ट सरावासाठी खूप महत्वाच्या आहेत.टेस्ट सोडवल्या नंतर Submit या बटनावर CLICK करा व नंतर view score या बटनावर CLICK करून आपले प्राप्त मार्क पहा .व चुकलेल प्रश्नाचे योग्य उत्तर पहा . त्या प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवा . ………… Best Of Luck ………….
गणित सर्वसामान्य प्रश्न टेस्ट
http://
HD Quiz powered by harmonic designResults
#1. खालील संख्या शब्दात लिहिण्याला योग्य पर्याय शोधा व खालील पर्याय छायांकित करा. 1) २३०५१
उत्तर :- तेवीस हजार एकावन्न
#2. ६९००५
उत्तर : एकोणसत्तर हजार पाच
#3. ७०००८
उत्तर : सत्तर हजार आठ
#4. चार हजार चारशे = ...........
उत्तर : ४४००
#5. तेरा हजार पंचावन्न =.......
उत्तर : १३०५५
#6. अकरा हजार अकरा=......
उत्तर : ११०११
#7. १३७५० =.. ..
उत्तर : पावणे चौदा हजार
#8. सव्वासहाशे = ........
उत्तर : ६२५
#9. साडे पंधरा हजार = .. .. ..
उत्तर १५५००
#10. २७७५० या संख्येत २ ची स्थानिक किमत किती ?
उत्तर — २० हजार
20 पैकी 20