MTS Class 3 Math Online Test

MTS Class 3 Math Online Test

 

http://

#1. ५ शतक + १७ दशक = किती ?

#2. १६३ , १४६ ,१५५ ,१६८ ' १३५ या संख्याचा उतरता क्रम लावला तर तिसरी संख्या कोणती ?

#3. जान्हवीकडे २ रुपयांची ५ नाणी व ५ रुपयांची ४ नाणी आहेत;तर तिच्याकडे एकूण किती रक्कम आहे?

#4. एका पुष्पगुच्छात ७ फुले , तर असे ५ पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी किती फुले लागतील ?

#5. महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात १४ मुले खेळत होती. त्यापैकी ४ मुले घरी गेली, दुसरी ७ मुले खेळायला मैदानात आली तर आता मैदानात किती मुळे आहेत ?

#6. प्रणाली स्वामिने ऑगस्ट महिन्यात १३ दिवस दूध घेतले नाही. उरलेल्या दिवाशी दूध घेतले नाही तर त्या महिन्यात एकूण किती दिवस दूध घेतले ?

#7. "नऊशे सदूसष्ट " या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किमत सर्वात जास्त आहे ?

#8. दीड हजार म्हणजे किती शतक ?

#9. ४८ ही संख्या कोणत्या संख्येच्या पाढयात नसते ?

#10. कोणती संख्या ५ वेळा मिळवल्यास ६० येतील ?

Finish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *