Navodya Exam Online Test 1 HD Quiz powered by harmonic design मुळांकडून अन्न घेते. वनस्पतीसुद्धा फिरू शकतात. ती लवकरच मरेल. फुलांनी तयार केलेल्या बियांपासून
http://
Results
#1. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतस्ततः फिरत नाहीत. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे अन्न साठवतात. पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी, म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते. खोड ही अन्ननलिकासुद्धा आहे. मुळाकडून ते अन्न घेते. पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. बाष्प निघून जाण्यासाठी पानांत छिद्रे असतात. या छिद्रांमधूनच ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेते. फूल बिया निर्माण करते आणि त्यांतून नवीन वनस्पती वाढतात. 1. कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते ?
#2. खोडाला 'अन्ननलिका 'सुद्धा म्हणतात; कारण ते
#3. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
#4. आपण वनस्पती ची पाने तोडली तर काय होईल?
#5. नवीन वनस्पती तयार कशापासून होतात?
Navodya Exam Online Test 1
-
मुळे