Talathi Bharti Online Test talathi bharti

Talathi Bharti Online Test|talathi bharti

                                  तलाठी भरती

 

तलाठी भरती ,पोलिस भरती साठी महत्व पूर्ण प्रश्नांचा सराव व्हावा म्हणून ही online test तयार करण्यात आली आहे.

http://

#1. २८ फेब्रुवारी या दिवशी कोणत्या वैज्ञानिकाने त्यांचे वैज्ञानिक शोध जाहीर केले होते व त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले होते?

#2. खालीलपैकी कोणता रोग 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो?

#3. खालीलपैकी कोणता घटक पेन्सिल मध्ये वापरला जातो?

#4. मानवी शरीरात किती हाडे असतात ?

#5. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

#6. क्युलेक्स डासाच्या मादी मुळे कोणता संसर्गजन्य रोग पसरतो?

#7. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?

#8. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी ELLISA ही टेस्ट आहे?

#9. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे?

#10. स्टेनलेस स्टिल ... ....मिश्रण आहे .

Finish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *